Javed Akhtar : ‘आपलं परखड मत व्यक्त केलं की देशद्रोही ठरवलं जात,’ जावेद अख्तर यांचा सरकारला टोला

<p>तब्बल आठशे वर्षांपासून आपल्याकडे मराठीत महिला साहित्यिक आहेत, तेव्हा विदेशात कोणी कविता लिहीत नव्हतं आपण यावर आभिमान बाळगला पाहिजे असे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभचे प्रमुख पाहुणे गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी &nbsp;मत व्यक्त केलंय. शिवाय आपलं परखड मत व्यक्त केलं की देशद्रोही ठरवलं जातं असाही टोला त्यांनी हाणला</p>