Jitendra Bhave : रुग्णालयाकडून तक्रार मागे, मात्र गर्दी जमवल्याप्रकरणी जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा

<p>नाशिकमधील खासगी रुग्णालयाने आकारलेल्या अवाजवी बिलाविरोधात अर्धनग्न आंदोलन करणारे आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांच्याविरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात भावे यांच्यासह समर्थकांवर कलम 188 अंतर्गत बेकायदेशीर गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.&nbsp;</p>