आयटीआय उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, नाशिक यांचे संयुक्त विद्यामाने ऑनलाईन पध्दतीने दिनांक १ ते 15 आक्टोबर 2020 दरम्यान “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”आयोजित करण्यात आला आहे.

अधिक माहिती – देशदूत

Leave a Reply