Kiran Goswami : किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी ABP Majha

<p>&nbsp;क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावींना पुणे पोलिसांनी अटक केलीय. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावींवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली एका लॉजमधून पहाटे किरण गोसावींना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी दिलीय.</p>