Krishna Janmashtami 2021 : गोकुळाष्टमीनिमित्त साई आर्ट संस्थेच्या कलाकारांनी साकारली सुंदर रांगोळी

<p>गोकुळाष्टमीनिमित्त मालेगावच्या साई आर्ट संस्थेच्या प्रमोद आरवी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी श्री कृष्ण जन्माष्टमीच्या देखाव्याची सुंदर रांगोळी साकारली आहे. ही रांगाळी साकारण्यासाठी कलाकारांना दिवसरात्र सलग ७२ तास काम करावे लागले आहे. रांगोळीसाठी महागड्या अशा विशेष पिगमेंट आणि लेक रागांचं मिश्रण असलेल्या रासायनिक रंगांचा वापर करण्यात आला आहे.&nbsp;</p>