Lasalgaon onion market | कांद्याला सरासरी 4 हजार क्विंटलचा भाव, पण.. शेतकऱ्यांकडे कांदा नाही

लासलगाव कांदा बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत. मात्र, उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही.