Lockdown | कोरोना रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो : छगन भुजबळ

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> "अनेक देशातील पुन्हा लॉकडाऊन होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य आहे," असं वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत