#Lockdown नाशिकमध्ये लॉकडाऊन, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं बंद

<p>नाशिक&nbsp;शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून देशातील सर्वाधिक दहा कोरोनाग्रस्त शहराच्या यादीत&nbsp;नाशिक&nbsp;जाऊन पोहोचले आहे, याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी देखिल चिंता व्यक्त केली असून हेच सर्व चित्र बघता उशिरा का होईना पण&nbsp;नाशिक&nbsp;महापालिकेने कोरोनाला अटकाव करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे.</p>