Maharashtra Covid: Nashik बाजार समितीमध्ये तुलनेनं कमी गर्दी, ‘माझा’ चा स्पेशल रिपोर्ट ABP Majha

<p>कोरोनाचा वाढता कहर पाहता राज्यात रात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. मात्र भाजीमार्केटमधील गर्दी कमी होत नसल्याचे पाहायला मिळतंय.. राज्याच्या विविध भागातील भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलं असलं तरी मार्केटमध्ये अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे दिसून आलं. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने गर्दी टाळण्याचं आवाहनही करण्यात आलं. मात्र कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं.&nbsp;</p>