Maharashtra Hospital Fire : नाशिक झाकीर हुसेन रुग्णालयात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी

<p>अहमदनगर जिल्हा रुग्णलयात लागेल्या आगीत 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर नाशिकच्या गॅस गळतीच्या आठवणी ताज्या झाल्यात, महापालिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल 2021 ला गॅस गळती होवून मृत्युच्या तांडवात&nbsp; 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता, यानंतर रुग्णलायात सुधारणा करण्यात आली. अचानक विद्युत पुरवठा किंवा, ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला तर पर्यायी व्यवस्था करण्यात आलीय,&nbsp; इलेक्ट्रिक बोर्डवर फायर बॉल बसविण्यात आले आहेत, शॉर्ट सर्किट झालेच तर आग तत्काळ विझवता येईल पर्यायाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आलीय याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी</p> <p>&nbsp;</p>