Maharashtra Monsoon : राज्यात मुसळधार; नाशिकच्या गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

<p>नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या समाधानकारक पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ, गंगापूर, दारणा, पालखेड धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू, गंगापूर धरण विसर्ग &nbsp;सकाळी 9 वाजता एकूण 2500 cusecs करण्यात आलाय,&nbsp;पालखेड &nbsp;धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पालखेड धरणातून 800 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलाय</p>