Mango Season : APMC मध्ये आंब्याची आवक वाढली, रोज 12 ते 13 हजार पेट्या दाखल

<p><strong>नवी मुंबई :</strong>&nbsp;नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात आंब्याची आवक काही प्रमाणात वाढली असून रोज 12 ते 13 हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. मात्र सामान्यांना परवडणाऱ्या आंब्यासाठी एप्रिल महिन्यात वाट पाहावी लागणार आहे.</p>