Manmad, Nashik : अवकाळीचा ढग, शेतकरी त्रस्त; ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान

<p>नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अजूनही वातावरण ढगाळ असल्याने कांदा पिकावर मावा करवा असे रोग पडू लागले आहेत.&nbsp;</p>