Manmad Nashik : ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर रोग; मावा करवा रोगाचा पिकाला फटका

<p>नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी ट्रस्ट झाले आहेत. अजूनही वातावरण ढगाळ असल्याने कांदा पिकावर मावा करवा असे रोग पडू लागले आहेत.&nbsp;</p>