Maratha Reservation | नाशिकमध्ये काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारींविरोधात गुन्हा दाखल

<p>मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल. मराठा समाजाच्या आंदोलनाची आयकॉन असणाऱ्या तरूणीचा फोटो फेसबुकवर पोस्ट करून ती सध्या काय करते?. या सरकारने कुठली तरी गोष्ट तडीस नेली आहे का? अशी विचारणा करणारी पोस्ट केली होती. मराठा समाजाच्या आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर पोस्ट केल्यानं समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाद निर्माण झाल्यानंतर महंत सुधीरदास यांनी पोस्ट काढून टाकली.</p>