Maratha Reservation Protest : खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मूक आंदोलनाला सुरुवात

<p><strong>नाशिक :</strong> नाशकात आज होणाऱ्या मराठा मूक आंदोलनासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 20 अधिकारी आणि 150 कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात असून आंदोलनावर नजर ठेवणार आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. ज्या ठिकाणी आंदोलन पार पडणार आहे तिथे प्रवेशद्वारावरच बैरिकेटींग करण्यात आले असून येणाऱ्या आंदोलकांची तपासणी केली जात आहे. आंदोलन मूक असल्यानं कोणीही घोषणाबाजी करू नये आशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. आंदोलना नंतर समन्वयक बैठक घेतली जाणार आहे.&nbsp;</p>