Marathi Sahitya Sammelan : पोलिसांचे मुखपत्र ‘दक्षता’ चा लक्षवेधी स्टॉल

<p>नाशिकमध्ये सुरु असलेलं साहित्य संमेलन वाचकांसाठी पर्वणी ठरतंय. या ठिकाणी नामांकित प्रकाशन संस्थासह लहान मोठ्या प्रकाशनांचे जवळपास&nbsp; 275 स्टॉल्स इथं उभारण्यात आलेेत. महाराष्ट्र पोलिसांचं मुखपत्र असलेल्या दक्षताचा स्टॉल लक्षवेधी ठरतोय.</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>