MSRTC Ticket Cost : लालपरीच्या तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या काय असू शकतात नवे दर

<p>मागील काही दिवसांत सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस हैराण असताना आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडण्याची शक्यता आहे. लवकरच एसटी महामंडळ देखील आपल्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.</p>