Mumbai-Nashik Expressway ची 15 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करा, पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

<p>मुंबई-नाशिक महामार्गाची 15 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करावी असे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची 15 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा भुजबळांनी दिला आहे.&nbsp;</p>