Narayan Rane यांना Nashik पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश, हजर न झाल्यास अटक होण्याची शक्यता

<p>नारायण राणेंना महाडमध्ये जामीन मिळाला असला तरीही राणेंसमोेरच्या अडचणींचा डोंगर काही संपता ना दिसत नाहीए, आता नारायण राणेंना नाशिक पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेयत... २ सप्टेंबरला नाशिक पोलिसांसमोर हजर राहावं लागणारेय.. नाशिकच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेय... जर राणे हजर झाले नाही तर त्यांना अटक करण्याची शक्यता आहे....&nbsp;</p>