Nashik : अंबड गोदामात ठेवलेल्या EVM  मशीनचे CCTV रेकॉर्डींग मिळत नसल्याचा प्रशासनाचा दावा

<p><strong>Nashik :</strong> गोदामात ठेवलेल्या EVM मशिनचे CCTV मिळत नसल्याचा प्रशासनाचा दावा करण्यात आला.&nbsp; अंबड गोदामात ठेवलेल्या EVM&nbsp; मशीनचे CCTV रेकॉर्डिंग मागून देखील मिळत नसल्याने जिल्ह्यात प्रशासनाकडून गुन्हा दाखल केला आहे.&nbsp;&nbsp;</p> <p>&nbsp;</p>