Nashik : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर अवकाळीचं ‘विघ्न’ ABP Majha

<p>अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन सुरू व्हायला एक दिवस उरलाय. मात्र या सम्मेलनावर कोरोना पाठोपाठ, अवकाळी पावसाचे संकट आहे. मुख्य सभा मंडपात पाणीच पाणी झाल्यानं आयोजकांची डोकेदुखी वाढली आहे..</p> <p>&nbsp;</p>