Nashik : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर कोरोनानंतर आता पावसाचं संकट

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना समोरचे संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीये, आज सकाळ पासूनच नाशिकमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहे त्याचा फटका साहित्य संमेलनाला बसतोय, साहित्य संमेलनाच्या मुख्य सभा मंडपात पावसाचे पाणी साचायला सुरवात झालीय, त्यामुळे ठिक ठिकाणी चिखल होऊ लागला आहे, एका बाजूला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सावट असल्यानं निरब्ध कडक करण्यात आलेय तर दुसरीकडे पावसाने जोर धरल्याने कवी कट्टा आणि बालकाव्य हे दोन कार्यक्रम खुल्या जागेतून सभागृहात घेतले जाणार आहे, पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तसाच पाऊस आला तर मोठी गैरसोय होणार असून उपस्थितीवर ही परिणाम होण्याची शक्यता आहे आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी...