Nashik : अनाथ मुलीसोबत बांधली लग्नगाठ; शेतकरी पुत्राचं कौतुकास्पद पाऊल ABP Majha
<p>शेतकरी पुत्राला लग्नाला मुलगी मिळत नाही ही समस्या वारंवार समोर आलीय. अनेकदा मुली मुलगा शेती करतो या कारणाने रिजेक्ट करतात.. नाशिक जिल्ह्यातील योगेश आहेर या शेतकरी मुलाने सतत मिळणाऱ्या नकाराला सोडून थेट अनाथालयातील मुलीशी लग्नगाठ बांधत आपल्या संसाराला सुरवात केलीय... शिर्डीतील आश्रया अनाथालयात आज हा विवाह पारंपरिक विधिवत पद्धतीने उत्साहात पार पडला. </p>