Nashik | अवकाळी पावसामुळं नाशिकमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुसकान

हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागांना अवकाळी पावसानं झोडपलं. वातावरणातील या बदलांचा फटका बळीराजाला बसला आहे. नाशिकमध्ये द्राक्षबागा आणि कांद्याच्या शेतीचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.