Nashik : अवाजवी बिलाचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या जितेंद्र भावेंविरोधात गुन्हा दाखल

<p>नाशिकमध्ये अर्धनग्न आंदोलन करणारे आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांच्याविरोधातील तक्रार रुग्णालयाने मागे घेतली आणि त्यांची सुटका झाली. परंतु गर्दी जमवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.</p>