Nashik: अ. भा मराठी साहित्य संमेलनावरून नवा वाद, मनसेने केली ‘ही’ मागणी ABP Majha

<p>साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून बघायला मिळतंय. यंदाचे साहित्य संमेलन ही त्याला अपवाद नाही. आधी सावरकरांचे नाव आणि त्यानंतर गुलजार आणि जावेद अखतर यांच्यां नावाला विरोध यामुळे नाशिकचे साहित्य संमेलन वादात सापडले.</p>