Nashik : आठ दिवसात लस न घेतल्यास रेशन बंद, लसीकरण जालं असेल तरच रेशन मिळणार

<p>Nashik Vaccination : नाशिक जिल्ह्यातही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद असणार आहेत. तसंच लशीचे दोन्ही डोस न घेतल्यास रेशन बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय.</p>