Nashik: आता सुईविना लस मिळणार, ‘नीडल फ्री’ लसचा डेमो ‘माझा’ वर ABP Majha

<p>केवळ सुईची भिती वाटते म्हणून अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाहीये. अशांसाठी आता सुईविना लशीचा प्रयोग उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगावात राबवला जातोय. मात्र सुईविना लस दिली तरी कशी जाते असा प्रश्न अनेकांना पडलाय... आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा डेमो पाहुयात&nbsp;</p>