Nashik : काँग्रेसकडून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरावर मोर्चा : ABP Majha
<p> नाशकात काँग्रेसकडून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलं.. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. </p>