Nashik : कांदे व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर, 10 व्यापाऱ्यांवर छापेमारी, कोट्यवधीचं घबाड जप्त
<p>नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने टाकलेल्या छापयात कोट्यवधी रुपयांचे घबाड आढळून आलाय, ऐन दिवाळीच्या तोंडावर टाकण्यात आलेल्या छाप्यान कांदा व्यापाऱ्याचे धाबे दणाणले आहेत पिंपळगाव बसवंत आणि परिसरातील 10 हून अधिक व्यापाऱ्यांच्या कार्यकायवर, निवासस्थानी छापे मारून कागदपत्रे, बेहिशेबी मालमत्ता तपासण्यात आली यात 100 कोटींहून अधिकची बेहिशेबी मालमत्ता आढळूनन आली असून 24 कोटींहून अधिकची रोकड जप्त करण्यात ।आल्याची सूत्रांची माहिती आहे.</p>