Nashik : कालिका माता मंदिर संस्थानचा अजब निर्णय, प्रत्येक भाविकांकडून 100 रुपये घेणार, टोकनशिवाय दर्शन नाही

<p>लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या&nbsp;कालिका&nbsp;देवीच्या मंदिर संस्थानने एक अजब आणि वादग्रस्त असा निर्णय घेतलाय. नवरात्रोत्सव काळात&nbsp;कालिका&nbsp;मातेच्या दर्शनासाठी प्रति भाविक शंभर रुपये मंदिर प्रशासन आकारणार आहे, ऑनलाईन आणि ईतर सर्व यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय.</p>