Nashik : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. Bharati Pawar आणि खासदार Hemant Godse यांना Corona ची लागण

<p>केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण, दोन दिवस नाशिक, मुंबईत दौरा केल्यानंतर त्रास जाणवू लागल्यानं कोरोना चाचणी, नाशिक जिल्ह्यातील दोनही खासदार कोरोनाबाधित, खासदार हेमंत गोडसे यांनाही संसर्ग.&nbsp;</p>