Nashik | कोरोनाच्या काळात संकटात कामावर रुजू न होणाऱ्या कर्माचाऱ्यांवर पालिका गुन्हा नोंदवणार

<p>NMC | कोरोनाच्या काळात संकटात कामावर रुजू न होणाऱ्या कर्माचाऱ्यांवर पालिका गुन्हा नोंदवणार; नाशिक मनपाचे 600 कर्मचारी महिना उलटूनही कामावर रुजू न झाल्याने नोटीस</p>