Nashik : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नाशिक महापालिका सज्ज: आयुक्त कैलास जाधव

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नाशिक महापालिका सज्ज झाली असून अडीच हजार रुग्णांना महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये सामावून घेता येणं शक्य असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं.