Nashik : खरशेट गावाला मंत्री आदित्य ठाकरेंची भेट; आदिवासी बांधवांशी ठाकरेंचा संवाद ABP Majha
<p>पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खरशेट गावाला भेट दिली. गावातील लोखंडी पुलाची ठाकरेंनी पाहणी केली शिवाय प्येयजल योजनेचं उदघाटन देखील त्यांनी केलं. </p>