Nashik : गंगापूर धरणातून मोठा विसर्ग सरु, गोदावरीला पूर येण्याची शक्यता

<p>कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे नाशिकमधील गंगापूर धरण 100 टक्के भरलं असून त्यातून मोठा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.</p> <p>&nbsp;</p>