Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा खुलल्या,भारतीय बनावटीच्या वस्तूंकडे ग्राहकांचा कल

<p>गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचं सावट आहे. गणेशोत्सवाला आता 3 दिवस बाकी आहेत, बाजारांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी आहे. , नाशिकच्या बाजारामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली.&nbsp; खरेदीसाठी नागरिकांची काही प्रमाणात गर्दी&nbsp; केली आहे. या वर्षी भारतीय बनावटीच्या वस्तूंकडे ग्राहकांचा कल आहे.&nbsp;</p>