Nashik : गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळं महिला वैमानिकाचा मृत्यू? का काही वेगळं कारण? ABP Majha

<p>गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळं महिला वैमानिकाचा मृत्यू झाल्याचा संशय. एअर इंडियाच्या वैमानिक रश्मी गायधनी यांच्या मृत्युमुळं खळबळ.&nbsp;</p>