Nashik : गोदावरी नदीच्या सुशोभिकरणासाठी मोठा प्रकल्प हाती, 1842 कोटींचा ‘नमामी गोदा’ प्रस्ताव सादर

<p>नाशिकच्या गोदावरी शुद्धीकरण आणि सुशोभिकरण यासाठी 1842 कोटींचा नमामी गोदा प्रकल्प महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे. नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकरला सादर करण्यात आला असून महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी बुस्टर डोस ठरेल अशी चर्चा सध्या रंगत आहे.&nbsp;</p>