Nashik : चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या

<p>नाशिकच्या सिडको परिसरातील बलात्कार प्रकरणी पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्यात. ठक्कर बाजार परिसरातून पोलिसांनी नितीन नामक व्यक्तीला अटक केली आहे. पॅरोलवर सुटलेल्या नितीन पराव या गुन्हेगारानं महिलेवर बलात्कार केला.&nbsp;</p>