NASHIK च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यावर 8 लाखांची लाच घेतल्याचा आरोप, ACB ची कारवाई

<p>नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर एसीबीच्या जाळ्यात, आठ लाख रुपयांची लाच चालकामार्फत स्वीकारल्याचा आरोप</p>