Nashik: छगन भुजबळ भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर; सोमय्या भुजबळांच्या मालमत्ताची पहाणी करणार

<p>भाजप नेते किरीट सोमय्या &nbsp;नाशिक दौऱ्यावर असून ते पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्ताची पहाणी करणार आहेत. किरीट सोमय्या &nbsp;थोड्याच वेळात आर्म स्ट्रॉग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली ला भेट देणार आहेत. मागील आठवड्यात सोमय्या यांनी भुजबळ यांच्या मालमत्तवर प्राप्तीकर विभागाने कारवाई केल्याचा दावा केला होता. त्यावर भुजबळ यांनी कोणतीच करावाई झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिले होते. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात होताच किरीट सोमय्या यांच्या रडारवर पुन्हा छगन भुजबळ आल्याचं दिसत आहे.&nbsp;</p>