Nashik : जमिनीवरून वाद, लाकडी दांडके, पहारीने महिलांना मारहाण

<p>नाशिकरोड परिसरातील चेहडी रोडवरील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जमिनीच्या वादातून दोन गटात लाकडी दांडके, पहारने तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याघटनेत महिलांना मारहाण करण्यात आली आहे.. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.. काल दुपारी ही घटना घडली होती, या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.</p>