Nashik : जातीच्या ठेकेदारांचा अजब फतवा, आंतरजातीय विवाहामुळे विवाहितेचे शासकीय योजनांचे लाभ नाकारले

<p>आंतरजातीय विवाह केल्यानं विवाहितेचे शासकीय योजनांचे लाभ नाकारले, नाशकातल्या इगतपुरीमधल्या रायांबे ग्रामपंचायतीचा आणि जातंपचायतीचा अजब फतवा</p>