Nashik : जिम बंद ठेवण्याच्या निर्णयाला नाशिक जिम ट्रेनर अँड ओनर्स संघटनेचा विरोध ABP Majha

<p>कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयाला आता जिम संघटनांकडून विरोध होतोय. नाशिक जिम ट्रेनर आणि ओनर्स असोसिएशननं सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय.&nbsp;</p>