Nashik : ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशात पाच वर्षाच्या अवधूत नाईकचं पसायदान

<p>गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे पायी वारीवर अनेक निर्बंध आले आहेत. अशातच नाशिकच्या अवधूत नाईक या पाच वर्षाच्या चिमुकल्याने ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशात पसायदान सादर केलं आहे.&nbsp;</p>