Nashik : टॉवरवर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन; वीज पुरवठा सुरळीत होई पर्यंत करणार आंदोलन ABP Majha

<p>नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा संताप झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांनी टॉवरवर आंदोलन केलंय. कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.&nbsp;</p>