Nashik : ट्रकला धडकून बस उलटली, प्रवासी कॉलेज विद्यार्थी जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

<p>नाशिकमध्ये खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. ट्रकला धडकल्यानंतर बस उलटली. सुदैवाने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावलेत. या अपघातात जखमी झालेल्यांवर &nbsp;सध्या उपचार सुरु आहेत.</p>