Nashik : डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या पतीनेच केल्याचं उघड, कौटुंबिक वादातून हत्येचा संशय

<p>नाशिक महापालिकेच्या कंत्राटी डॉक्टर सुवर्णा वाजे यांची हत्या त्यांच्याच पतीनं केल्याचं उघड झालं. सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे यांना वाडीवऱ्हे पोलिसांनी अटक केली. कौटुंबिक वादातून संदीप वाजे यांनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. २५ जानेवारीला नाशिक शहरापासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर स्वत:च्याच कारमध्ये सुवर्णा वाजे यांचा मृतदेह सापडला होता.</p>